Sadabhau khot biography of barack
Sadabhau Khot - Wikipedia...
"खळं लुटणारा मारकडवाडी गावात आला", सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर नाव न घेता टीका
सोलापूरच्या मारकडवाडीतील सभेतून भाजप आमदार सदाभाऊ खोत यांना शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधींवर सडकून टीका केली.
Sadabhau khot biography of barack
नकला करत सदाभाऊ खोत यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली.
सोलापूरच्या मारकडवाडी गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत ईव्हीएमला जोरदार विरोध दर्शवला होता. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही मारकडवाडीत जात EVM ला विरोध दर्शवला.
हे प्रकरण तापलेलं असताना आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि माजी आमदार राम सातपुते यांनी मारकडवाडीत सभा घेतली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खळं लुटणारा गावात आला
सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, मारकडवाडीने इतिहास रचला.
देशभरात मारकडवाडीची चर्चा होत आहे. खळं लुटणारा गावात आला. मारकडवाडी गावातील लोक बहाद्दर आहेत, भुलवत भुलवत गावात आणलं, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता शरद पवारांवर केली.
देशातला मोठा चोर राहुलबाबा देखील मारकडवाडीत येणार आहे, असं कळ